Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: मराठ्यांचा ऐतिहासिक विजय ! गुलालांची उधळण करत पेढे खाऊ घालत छ.शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवाचा मोठा जल्लोष

Solapur North, Solapur | Sep 3, 2025
मराठा बांधवांचा गुलाल उधळून जल्लोष पेढे, मिठाई वाटली : मनोज जरांगे-पाटील यांच्या त्यागाला श्रेय, सरकारच्या निर्णयाचे स्वागत;मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शहरातील मराठा समाज बांधवांनी मंगळवारी २ सप्टेबंर रोजी सायं मोठा जल्लोष केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us