मुंबई या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारंगे पाटील गेल्या दोन दिवसापासून उपोषणाला बसले आहेत त्यांच्याबरोबर गेलेला सर्व समाज बांधवांना जेवणासाठी अन्न मिळावं यासाठी नागापूर बोलेगाव परिसरात साडेआठ जेवण मुंबईकडे सायंकाळी नऊच्या सुमारास रवाना झाला आहे