वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात महिला आघाडी तालुकाध्यक्षा लक्ष्मीताई वानखडे,माजी सभापती मायाताई नाईक शहराध्यक्ष तसवर खान,युवक आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय राऊत,वंचितचे सक्रिय कार्यकर्ता भैय्यासाहेब तायडे,शेख मुख्तार शेख साहेब,माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक व इतरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विराट जन आक्रोश मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांना निवेदन दिले