Download Now Banner

This browser does not support the video element.

राळेगाव: रेतीची साठवणूक करून तस्करी करणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात पांढरकवडा पोलिसांची केळापूर बायपास रोडवर कारवाई

Ralegaon, Yavatmal | Aug 13, 2025
रेतीची साठवणूक करून तस्करी करणारे वाहन पोलिसांनी जप्त करून या कारवाईत पोलिसांनी 12 लाख 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपी पाच जणांविरुद्ध पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पांढरकवडा पोलिसांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी केली असून अधिक तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us