चोपडा तालुक्यात काजीपुरा हे गाव आहे. या गावातील रहिवाशी गणेश भालसिंग भिल वय २० हा तरुण आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही. सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुण कुठेच मिळून न आल्याने चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे ठरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.