Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
आज शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सिडको पोलिसांनी माहिती दिली की, 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता फिर्यादी वैभव देविदास खरे वय तीस वर्षे राहणार विश्रांतीनगर छत्रपती संभाजीनगर यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, 31/10/2024 रोजी त्यांच्या पत्नीला कुशल हॉस्पिटल येथे दाखल केले असता आरोपी डॉ. तपन निर्मल प्रदीप, डॉ. निर्मला असोलकर, यांनी चुकीचे उपचार केल्याने त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे याप्रकरणी मृत्यूस कारणीभूत म्हणून दोन्ही डॉक्टरांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.