रावेर तालुक्यात सावदा शहर आहे. या सावदा शहरात एका भागात एक १३ वर्षीय अल्पवयी मुलगी राहते. ती मैत्रिणी सोबत शाळेत जाताना व शाळेतून परत येताना तिचा पाठलाग एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने केला ती पाणीपुरी खात असताना तेथे जाऊन तिचा विनयभंग केला. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.