वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यासह 80 कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू... वाशिमच्या वीज वितरणच्या मुख्य कार्यालयासमोर 1 मे 2024 ला ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्य अभियंत्यासह 80 कर्मचारी अनुपस्थित होते. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करूनही मागील अनेक महिन्यांपासून केवळ चौकशीचा फार्स सुरू असून,दोशींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात मोठ्या प्