आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश गेल्या पाच वर्षापासून, श्री क्षेत्र ओंकारेश्वर चा रस्ता, मंठा पंचायत समितीकडे जाणारा रस्ता, मंठा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे जाणारा रस्ता त्याचबरोबर कस्तुरबा गांधी विद्यालयाकडे जाणारा रस्ता असे अनेक महत्त्वाचे रस्ते क्रमांक नसल्यामुळे करता आले नव्हते परतूर मंठा तालुक्यातील 69 रस्त्यांना दर्जाउन्नती मिळाल्यामुळे, रस्ते विकासाचा मार्ग मोकळा झाला असे 5सप्टेंबर दुपारी 3 वाजता आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. पुढे या पत्रकात आमदार बब