धुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये मागणीसाठी सावता परिषद वतीने 10 सप्टेंबर बुधवारी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय समोर जोरदारपणे घोषणाबाजी निदर्शन करण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये मागणी करत हे निदर्शन जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. त्यानंतर बारा वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांना लेखी निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ओबीसी मध्ये साडेतीनशे जाती आहेत त्