रेल्वे स्टेशन परिसरात ८ सप्टेंबर रोजी रात्री दूकानासमोर एक बेवारस बॅग आढळल्याने खळबळ,आचानक बॅग दिसल्याने नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस तसेच बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले.यानंतर बॉम्ब शोध पथकाने बॅगची तपासणी करून ती उघडली असता त्यात कोणतेही स्फोटक साहित्य न आढळता काही कागदपत्रे सापडली.