Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: खडकपुरा येथे बकरीच्या गोठ्यात बकरीच्या दावणाने इसमाची गळफास घेऊन आत्महत्या : पुलगाव पोलिसात मर्ग दाखल

Wardha, Wardha | Sep 2, 2025
पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकपुरा पुलगाव येथे राहत असलेले गजानन खंगार वय 52 वर्ष यांनी घराजवळ असलेल्या बकरीच्या गोठ्यात बकरीच्या दावणाने दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली याची माहिती पुलगाव पोलिसांना देण्यात आली,पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us