लातूर - लातूर शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालय गांधी चौक येथील आवारात नायलॉनच्या मांजा दोऱ्यात गुरफटून झाडावर लटकत असलेल्या जिवंत कावळ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाची आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता धावाधाव झाली असून तब्बल एक तास कावळ्याचे बचाव कार्य सुरू होते.