मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव ते खडकी कडे जाणाऱ्या डांबरी रोडवर दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन करडी येथील पथक पेट्रोलिंग करीत असताना आरोपी ट्रॅक्टर चालक कामदेव तिजारे वय 23 वर्षे हा विना क्रमांकाच्या आईसर ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना मिळून आला. आरोपीने सदर रेती मालक मंगेश जगनाडे वय 27 वर्षे दोन्ही रा. धिवरवाडा यांच्या पोल्ट्री फार्मच्या प्लास्टर करिता नेत असल्याचे सांगितले. यात आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती...