आज रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे गोर बंजारा पंचायत समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला उत्फुर्त प्रतिसाद लाभला आहे तर एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शासकीय विश्रामगृह येथे गोर बंजारा पंचायत समितीची बैठक संपन्न झाली असल्याची सविस्तर माहिती आज रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी पावणेदोन वाजताच्या दरम्यान सेवादल प्रमुख सुरेश राठोड यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना आज दुपारी दिली आहे.