पांढुर्णा ते वरूड रोडवरील पिपलागड येथे नाकाबंदी करुन एक सिल्वर रंगाची हुन्डाई एक्सेन्ट कार थांबवून त्यामधील दोन इसम ताब्यात घेवुन सदर कारची झडती घेतली असता त्यामध्ये शासन प्रतीबंधीत तंबाखुमिश्रीत सुगंधित पानमसाला/गुटखा किंमत २ लाख २६ हजार ८६० रूपये व सदर गुटखा वाहतुकी करीता वापरलेली सिल्वर रंगाची हुन्डाई एक्सेंन्ट कार . क्रमांक एम एच ०३. सि एच १७८१ किंमत २ लाख रूपये व दोन मोबाईल किंमत २० हजार रूपये असा एकुण ४ लाख ४६ हजार ८६० रूपये चा मुददेमाल जप्त करून सदर दोन्ही आरोपीतांना पोलीस..