Download Now Banner

This browser does not support the video element.

रावेर: हंबर्डी या गावात घराच्या मागे ढोरांचे शेण फेकल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण, दोन जणाविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल

Raver, Jalgaon | Aug 31, 2025
हंबर्डी या गावात तुषार तायडे वय २४ हा तरुण राहतो. या तरुणाला घराच्या मागील बाजूस गुराढोरांचे शेण टाकल्याच्या कारणावरून राजू तायडे व शुभम तायडे या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. डोक्यात काठीने मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी दोन जणाविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us