Download Now Banner

This browser does not support the video element.

राधानगरी: कुरुंदवाड येथे पूरग्रस्त जनावरांसाठी वैरण वाटप करताना मोठा गोंधळ, आपत्ती व्यवस्थापन रेस्कीयू फोर्स तैनात

Radhanagari, Kolhapur | Aug 24, 2025
कृष्णा–पंचगंगा महापुरामुळे कुरुंदवाड शहरातील स्थलांतरित  जनावरांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तातडीने वैरणीची सोय करण्यात आली आहे.मजरेवाडी रस्त्यावरील उसाचे प्लॉट यासाठी आरक्षित करून कुरुंदवाड-भैरववाडी येथील जनावरांसाठी वैरण वाटप आज रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले.पहिल्याच दिवशी वैरण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ गर्दी केली.पास (टोकन) घेण्यासाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us