रावेर तालुक्यात निरुळ हे गाव आहे. या गावातील रहिवासी पशुपालक दीपक प्रकाश शिंदे यांनी आपल्या गोठ्यात बकऱ्या बांधल्या होत्या. तिथून त्यांच्या आठ बकऱ्या चोरी झाल्या ज्यांची किंमत ३६ हजार रुपये होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.