Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: 1 ऑगस्ट पासून वाशिम तालुक्यात राबविण्यात येणार महसूल सप्ताह

Washim, Washim | Jul 31, 2025
दिनांक। ऑगस्ट 2025 रोजी व महसूल सप्ताह दिनांक से 7 आगष्ट 2025 या कालावधीत राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाचे कार्य पारदर्शकपणे सादर करणे, नागरी सुविधा सुलभ करणे व जनतेच्या सहभागातून शासनाच्या विविध योजना लाभाथ्योपर्यत पोहोचविणे, या उद्देशाने वाशिम तालुक्यात महसूल दिन दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी व "महसूल सप्ताह दिनांक । ऑगस्ट ते 7 ऑगस्ट कालावधीत संपूर्ण वाशिम तालुक्यांत साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार महसूल विभागाचे कार्य नागरिकांपर्यंत पारदर्शक व प्रभावीपणे पोहोचविण्यासाठ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us