नगरपरिषद धामणगाव रेल्वे तर्फे गणेशोत्सवानिमित्त माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत पर्यावरण पूरक गणेश उत्सवानिमित्त नागरिकांच्या घरापर्यंत स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत शहरात निर्मल्य संकलन मोहीम जिल्हाधिकारी यांच्या निर्देशनाने व मुख्याधिकारी पूनम कळंबे स्वच्छता निरीक्षक आकाश सोनेकर यांच्या मार्गदर्शनात राबविला जात आहे .गणेश पूजनानंतर दूर्वा ,हार ,फुल यासारख्या वस्तू निर्मल्य कळसांमध्ये टाकण्याचे आवाहन नगरपरिषद कडून करण्यात येत आहे सुंदर अशा संकल्पनेचा चर्चा आहे