मेथीचे वरात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शैलेंद्र गाजलेवार व चोपन्न वर्ष यांनी शिंदखेडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे नेते शिवरात टाटा पॉवर कंपनीचे काम चालू असताना, मेथी गावातील काही शेतकऱ्यांनी तुम्ही इथे कुठलीही काम करू शकत नाही काम केल्यास आम्ही तुम्हाला जीवे ठार मारू अशा धमक्या देऊन आम्हाला वाईट वाईट शिवीगाळ केली. यावरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.