Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: अतिवृष्टीमुळे झालेले संत्रा पिकांचे व इतर पिकाचे नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनास सादर:खा.अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश

Wardha, Wardha | Sep 5, 2025
लहान आर्वी येथील अतिवृष्टीने झालेल्या संत्राबागांची व शेताची नुकसानीची खासदार श्री. अमर काळे यांनी पाहणी केली व मा. जिल्हाधिकारी हयांचेशी दुरध्वनीवर संपर्क साधून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार महसुल व कृषी ‍ विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाईचा 13 कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनास सादर करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us