नांदेड शहरातील श्री गुरु गोबिंदसिंघ जी शासकीय रुग्णालयात एका रुग्णाला उंदराने कुरतडल्याची घटना चर्चेत असताना आणखी कंधार उप रुग्णालयात रुग्णावरून उंदीर मुक्त पणे फिरत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. त्यावर आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी 5 च्या दरम्यान जिल्हा चिकित्सक कार्यालय येथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक संजय पेरके यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला कारने दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल