दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी एका पित्याने आपल्या भाऊ व वडीला सोबत संगणमत करून तिच्या विवाहित मुलीसह तिच्या प्रियकरास बांधून करकाळा शिवारातील विहिरीत टाकून देत खून केला होते, खून करण्यापूर्वी गोळेगाव येथून संजीवनी व लखन यांना दोरीने बांधून नेत असल्याचा व्हीडिओ आजरोजी सकाळी 10:30 च्या सुमारास व्हायरल होत आहे. लखनचे हात मागे तर संजीवनीचे हात समोरून बांधले असल्याचे ह्या व्हीडिओत दिसत आहे.