शिवसेनेचे खंबीर नेतृत्व पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कट्टर समर्थक कोमलसिंग देशमुख, दिलीप फुलचंद जैन,बी. डी. पाटील सर, पांडुरंग खंडू चोरमले, हमदेखा बाबेखा पठाण, शे. सलीम शेख बशीर, पद्माकर किसन बडगुजर, राजेंद्र मोतीलाल हिवाळे, रुपेश किशोर बडगुजर, सुरेश त्रंबक गुजर यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला कायमचा जयमहाराष्ट्र केला,