गणेश उत्सवाच्या पार्श्भूमीवर आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नांदेड शहरात एस पी ऑफीस ते तरोडा नाका भागात पोलीसांकडून पथ संचलन कऱण्यात आले .. या पथ संचलनात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील सहभागी झाले होते .. गणेश उत्सव आणि आगामी काळात येणाऱ्या सन उत्सव. शांततेत साजरे व्हावे यासाठी नांदेड पोलीस सतर्क आहे ..पोलीस दलाकडून पथ संचलन केले जात आहे .. सन उत्सव असल्याने जिल्ह्यात ठीक ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला .. संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला .