वसमत तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसेवक राहत नसल्याने मनसेच्या वतीने आज 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मनसेचे तालुका अध्यक्ष काशिनाथ टोम्पे व त्यांचे सहकारी यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिली आहे जर ग्रामसेवक गावात राहत नसतील तर यानंतर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे या निवेदनावर सर्वांच्या स्वाक्षरी अधिकारी