शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. याप्रकरणी जलंब पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, कठोरा येथील संदीप प्रभाकर खवले वय 43 वर्ष हे मस नदी च्या बाजूला असलेल्या शेतात काम करत असताना त्यांना अचानक साप चावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी जलम पोलिसांनी तक्रारीवरून कलम 194 बी एन एस एस नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद .