आमदार राजेश बकाने यांनी महसूल,कृषी,बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली देवळी विधानसभेत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपकांची,रस्त्याची व पुलांची पाहणी,यावेळी त्यांनी कानगाव,कात्री,चानकी,अल्लमडोहसह विविध भागाची पाहणी केली,यावेळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांचे पंचनामे करून तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले,त्याचसोबत पावसामुळे खराब झालेले रस्ते,पूल यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी,