रोशनगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत ही अत्यंत धोकादक स्थितीमध्ये असून ती कोण्या क्षणी कोसळू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत असून सदरच्या शाळेच्या इमारतीचे छत हे विविध ठिकाणी कोसळून पडले असून छतामधील लोखंडी सळाख देखील उघडपणे दिसत असून त्यातून पाणी सातत्याने पडत असल्याने शालेय शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना आपला जीव मोठी मध्ये घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे, सदरच्या इमारतीच्या नूतन बांधकामासाठी आमदार खासदार यांनी भरीव निधी देण्यात द्यावा अशी मागणी सरपंच प्रतिनिधी यांनी केले आहेत.