उद्या सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी अनुषंगाने नांदेड शहरात (जुलूस) मिरवणूकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता सदर कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये उद्या सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सहा ते दुपारी चार पर्यंत वाहतुकीच्या नियमन संबंधाने आज सायंकाळी अधिसूचना काढली आहे. उद्या सोमवारी शहरातील निजामकाॅलनी ते हबीब टाॅकिज पर्यंत मिरवणूक निघणार आह