रावेर शहरात पंचशील चौक आहे.या पंचशील चौकात मस्करी केल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून किरण प्रल्हाद तायडे यांना सिद्धार्थ कैलास वाघ यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.व लोखंडी पाईपाने त्यांच्या डाव्या कानाजवळ मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे