लातूर - शहरातील कळंब रोड रेल्वे गेट परिसरात धारदार शस्त्रे व काठ्या घेऊन धिंगाणा घालणाऱ्या टोळीची एमआयडीसी पोलिसांनी पकड करून घटनास्थळीच धिंड काढली. ही कारवाई गुरुवार दि. 11 सप्टेंबर रोजी करण्यात आली.अशी माहिती एमआयडीसी पोलिसांनी आज दुपारी दीड वाजता दिली.