दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान हडसनी ता. माहूर येथे, यातील मयत मुलगी , राधिका दत्ता तारमेकवाड, वय 17 वर्षे रा. पेट्रोल पंपाजवळ गौकुंदा ता. किनवट जि. नांदेड ही महालक्ष्मी सणा निमित्त मामाचे घरी आली होती. ती छतावर जावुन पाण्याच्या प्लास्टीकच्या टाकीमध्ये पडुन बुडून मरण पावली, खबर देणार दिलीप दत्ता तारमेकवाड, वय 53 वर्षे, व्यवसाय शेती रा. गोकुंदा ता. किनवट यांनी दिलेल्या खबरीवरून माहूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूचा आज रोजी गुन्हा दाखल असून तपास पोना गेडाम, हे करीत