ईद मिलाद ऊन नबी उत्सव कमिटीच्या वतीने कोल्हापुरात आज हजरत पैगंबर महंमद यांच्या जन्मदिवसानिमित्त ईद मिलाद दुन्ननबी जुलूस मिरवणूक पार पडली. आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी हजरत सय्यद गुडनपीर दर्गाह छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सकाळी 11 वाजता या मिरवणुकीला सुरुवात झाली. गुजरी रोड वरून बाबू जमाल दर्गा तिथपर्यंत जुलूस मिरवणूक काढण्यात आली.