पूर्णा नगरपरिषद हद्दीतील डॉ. जाकिर हुसेन चौक येथे निजाम काळापासून सार्वजनीक धर्मशाळा ( मुसाफिरखाना ) पूर्णा नगरपालिकेचा गैरकायदेशीर ठराव रद्द करून, या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितावर कठोरात कठोर कार्यवाही करावी व पूर्णा शहरातील धर्मशाळा (मुसाफिरखाना) पूर्ववत चालू करून मुसाफिरांना खुला करून द्यावा याबाबतच निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे,सलीम सिकंदर शाहा