दूधड इथून हिमायतनगर पोलिसांनी खुणामधील संशयीत आरोप सुनील भारत हातमोडे वय वर्ष 30 यास ताब्यात घेवुन त्यास चौकशी केली असता आरोपी यांनी सांगीतले की,आरोपीचे आणि मयत महिलेचे मागील एक वर्षापासुन अनैतिक संबध होते दिनांक 09.09.रोजी 00.30 वाजता नमूद महिलेच्या घरी कोणी नसताना आरोपी हा मयत अन्नपूर्णा कोंडीबाराव शिंदे वय वर्ष 50 महिलेस भेटण्यासाठी तिचे घरी गेला असता आरोपीने रागाचे भरात महिलेचा गळा दाबून खून केल्याचे सांगीतले, सहा तासांचे गुन्हा उघड करुन दि. 10.09. रोजी 7 च्या दरम्यान आरोपीस अटक