येथील घुग्गुस मार्गावर मंदर येथे गौरी लेआउट येथे 18 ऑगस्ट रोजी झालेल्या खुनाचा अखेर नऊ दिवसानंतर उलगडा करण्यात पोलिसांना यश आला आहे. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपी युवकाला जेरबंद केले आहे. आशिष संजय कटोते (21), रा. भद्रावती, ह. मु. नवीन वागदरा, वणी असे मारेकरी युवकाचे नाव आहे.