परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवार 6 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच गणेश विसर्जन सुरू होते. परभणी शहरातील वसमत रोडवरील मनपाच्या वतीने आयोजित विसर्जन स्थळी घरगुती व गणेश मंडळाच्या गणरायाचे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत जड अंतकरणाने बाप्पांना निरोप देण्यात आला . श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेसह अन्य कर्णकर्कश आवाज करणारे वाद्य न वाजवता साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक करण्यात यावी असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले होते. ज्याला प्रतिसाद देत परभणी, पूर्