जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अपघातप्रवण स्थळ निर्माण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर भेगा पडल्या असून मार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सोई सुविधा दिसून येत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची गांभिर्याने दखल घ्यावी. जिल्ह्यात जिथे जिथे कामे अर्धवट आहे, ती तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.बुटीबोरी-तुळजापूर महामार्गावरुन वर्धा शहरात प्रवेश करणाऱ्या पोहोच मार्गाची रुंदी केवळ चार मीटर होती. आती ती 9 मीटर करण्यात येत आहे. परंतू ही रुंदी देख