सातपूर औद्योगिक वसाहत,छत्रपती शिवाजी नगर येथे अभिषेक बेकरी स्विट्स अँड फरसाण स्टोअर्सला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील नावाजलेल्या अभिषेक बेकरी स्विट्स अँड फरसाण स्टोअर्सला पहाटे आग लागल्याचे स्थानिक नागरिकांना लक्षात आले.त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना प्राचार्य घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवित झाली नाही.