मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आरक्षण मिळावे यासाठी जाहीर भव्य मोर्चा काढण्याचे ठरवलं होतं त्यानुसार राज्यभरातून ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात मराठा समाज बांधव ठिकठिकाणी होऊन जात आहे त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मराठा बांधव हे अकोल्यावरून समृद्धी मार्गाने मुंबईकडे रवाना झाले आहे अशी माहिती सूत्रांकडून माध्यमाला मिळाली आहे.