धुळे वलवाडी तिरुपती नगरात पाईपलाईन फुटलेले हजार लिटर पाणी गटारात वाया जात आहे. तसेच वॉल लिक असल्याने पाणी रस्त्यावर जमा होत असून रस्त्याची ही चाळण झालेली आहे .यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशी माहिती 31 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 16 मिनिटांच्या दरम्यान परिसरातील नागरिक अमित शाह ,प्रशांत सोनार यांनी दिली आहे. धुळे शहरातील वलवाडी तिरुपती नगरात मुख्य पाईप लाईन फुटल्याने हजारों लिटर पाणी गटारात वाया जात आहे. या समस्येबाबत महापालिका प्रशासनाला माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतच