सर न्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार म्हणाले मनुवादी विचाराचे लोक दिवसा ढवळ्या हल्ला करत असतील तर गरीबाचा काय होणार असं मत त्यांनी व्यक्त केला आहे... एवढा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर अशी गोष्ट घडत असेल तरी योग्य लसुन याचा निषेध करत असल्याचं रोहित पवारांनी म्हटल आहे.. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या घटनेचा निषेध करायला पाहिजे होता मात्र त्यांनी पाच तासाच्या वेळेनंतर हा निषेध केला अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे..