तामथरे गावात दोन हजाराची लाज स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल. वडिलांचे नावे मौजे सोडले येते असलेली शेत जमीन ही सुलवाडी जामफळ कोणावली उपसंचा अंतर्गत जामपूर पाया पुढील शब्दासाठी मुलीच क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली होती. यासाठी प्रकल्पग्रस्त दाखला मंडळ अधिकाऱ्यांना मागण्यासाठी सदर तक्रारदार हा गेला असताना याच्याकडून दोन हजार रुपयाची लाज मागितली यांनी सदर प्रकार हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागात सांगितले असता त्यांनी सदर मंडळ अधिकारी याला दोन हजार रुपयाची रक्कम पकडले.