जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे आगामी सण उत्सवानिमित्त नगरपरिषद कार्यालयातील इमारतीत आयोजित उपविभाग शांतता समितीच्या सभेला आले असता मंगळवार २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या दबंग कामगिरीला पेरीत होऊन तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मोहन सदार यांच्यासह तालुका उपाध्यक्ष शुभांगी देशमुख,डॉक्टर बावनेर,सुनील बारब्दे,दिनेश वाकोडे,जितेंद्र लांडे, गजानन गावंडे यांच्यासह तालुका पोलीस पाटील संघटनेच्या सदस्यांनी शाल,पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.