स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना यातील आरोपी विक्रमसिंग सबजीतसिंग टाक वय २१ वर्ष रा. जुनोना चौक, बाबुपेठ चंद्रपूर हा महाकाली मंदीर जवळील काल दि २५ जूनला रात्री ८ वाजता हनी बार अॅण्ड रेस्टॉरंट समोर हातात तलवार घेवुन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असतांना मिळुन आल्याने त्यास शिताफीने पकडुन त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आलाआहे.