सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे ( 65 mm पेक्षा जास्त पाऊस झालेल्या महसूल मंडळात अतिवृष्टी गृहीत धरून तर 65 mm पेक्षा कमी पाऊस झाल्या महसूल मंडळात सततचा पाऊस निककशाखाली ) पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांना २५ ऑगस्ट रोजी दुपारी निवेदन देणात आले. यावेळी दैठणा, महातपुरी,जांब महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यासह भाजप जिल्हाध्यक्ष श्री सुरेश भुमरे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शेतकरी चळवळीचे नेते डॉ. सुभाष कदम आदींची उपस्थिती होती