वाघोली येथील बकोरी रस्त्याची अवस्था खुप बिकट झाली आहे. या ठिकाणी अनेक अपघात घडत असतात. याच रस्त्यावर बारा वर्षाच्या अपघात झाला. यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. पायाचे हाड मोडले आहे. सदर रस्ता हा तयार करण्याची मागणी टीम वाघोली अगेन्स करप्शनचे अध्यक्ष अनिल मिश्रा यांनी केली आहे.